जानेवारी 2022 मधील महत्त्वाचा सण आणि उपवासचा तारख्या आणि दिवस

Marathi Calendar 2022

जानेवारी 2022 मधील महत्त्वाचा सण आणि उपवासचा तारख्या आणि दिवस

  • जानेवारी 1, 2022, शनिवार  | मास शिवरात्री ,नवीन वर्ष
  • जानेवारी 9, 2022, रविवार   | भानु सप्तमी ,पौष, शुक्ल सप्तमी
  • जानेवारी 10,2022, सोमवार | शाकंभरी उत्सवारंभ, पौष, शुक्ल अष्टमी
  • जानेवारी 13, 2022,गुरुवार | पौष पुत्रदा एकादशीपौष, शुक्ल एकादशी
  • जानेवारी 14, 2022,शुक्रवार | मकर संक्रांती , Dhanu to Markka transit of Sun
  • जानेवारी 17, 2022,सोमवार | शाकम्भरी पौर्णिमा , पौष, शुक्ल पौर्णिमा
  • जानेवारी 21, 2022, शुक्रवार |लंबोदर संकष्ट चतुर्थी , पौष, कृष्ण चतुर्थी
  • जानेवारी 28, 2022, शुक्रवार |  षटतिला एकादशी ,पौष, कृष्ण एकादशी

Post a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

twenty − eleven =

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.