डिसेंबर 2023 मधील महत्त्वाचा सण आणि उपवासचा तारख्या आणि दिवस

Uncategorized

डिसेंबर 2023 मधील महत्त्वाचा सण आणि उपवासचा तारख्या आणि दिवस

  • डिसेंबर 5, 2023, मंगळवार | कालभैरव जयंती | कार्तिक, कृष्ण अष्टमी
  • डिसेंबर 8, 2023, शुक्रवार | उत्पन्ना एकादशी |कार्तिक, कृष्ण एकादशी
  • डिसेंबर 9, 2023, शनिवार | वैष्णव उत्पन्ना एकादशी | कार्तिक, कृष्ण एकादशी
  • डिसेंबर 16, 2023, शनिवार | धनु संक्रांती | Vrishchika to Dhanu transit of Sun
  • डिसेंबर 18, 2023, सोमवार | चम्पा षष्ठी | मार्गशीर्ष, शुक्ल षष्ठी
  • डिसेंबर 22, 2023, शुक्रवार | गीता जयंती |मार्गशीर्ष, शुक्ल एकादशी
  • डिसेंबर 22, 2023, शुक्रवार | मोक्षदा एकादशी | मार्गशीर्ष, शुक्ल एकादशी
  • डिसेंबर 23, 2023, शनिवार |गौण मोक्षदा एकादशी | मार्गशीर्ष, शुक्ल एकादशी
  • डिसेंबर 23, 2023, शनिवार | वैष्णव मोक्षदा एकादशी |मार्गशीर्ष, शुक्ल एकादशी
  • डिसेंबर 25,2023 ,सोमवार|नाताळ चा दिवस
  • डिसेंबर 26, 2023, मंगळवार | दत्तात्रेय जयंती |मार्गशीर्ष, शुक्ल पौर्णिमा
  • डिसेंबर 30, 2023, शनिवार | अखुरथ संकष्ट चतुर्थी | मार्गशीर्ष, कृष्ण चतुर्थी

Post a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.